About Us

नांदेड न्यूज (nandednews.in) ही वेबसाईट खास आम्ही तुमच्यासाठी नांदेड जिल्ह्यातील व तसेच महाराष्ट्रातील नवनवीन माहिती, जाहिराती, क्रीडाक्षेत्र, असो राजकारण पर्यटन व चालू घडामोडी व गुन्हेगारी विषयी घडामोडी याविषयी माहिती देण्यासाठी तयार करण्यात आली आहे या वेबसाईटची ओनर श्री मानकर सर हे आहेत त्यांना न्यूज वेबसाईट विषयी कन्टेन्ट लिहिण्याचा 2016 पासून अतिशय चांगल्या प्रकारचा अनुभव आहे. या वेबसाईट मध्ये आम्ही सत्य आणि सर्वात लवकर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत या न्यूजवर देण्यात येणारी माहिती कुठल्याही गव्हर्मेंट किंवा महाराष्ट्र शासना ची सहलग्नित नाही तसेच या वेबसाईटवरचे कंटेंट कोणी कॉपी करू नये ही विनंती जय महाराष्ट्र जय हिंद

Scroll to Top