Top 10 Best Places to Visit in Nanded

Top 10 Best Places to Visit in Nanded | नांदेड जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळे

नांदेड जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळे | Top 10 Best Places to Visit in Nanded मित्रांनो आज आपण नांदेड जिल्ह्यामधील 10 पर्यटन स्थळाविषयी माहिती पाहणार आहोत महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांपैकी एक असलेला नांदेड जिल्हा खूप जुना असा जिल्हा आहे सर्व पंचक्रोशी मध्ये हा जिल्हा प्रसिद्ध आहे तर आज आपण नांदेड जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळ ( Best Places to Visit in Nanded) बघणार आहोत

Top 10 Best Places to Visit in Nanded

1. माहूर गड

mahur gad

नांदेड जिल्ह्यातील सहा तालुक्यांपैकी माहूरगड हा एक नवीन तालुका झालेला आहे माहूरगडावर अनेक अशी पर्यटन स्थळ आहे त्यापैकी रेणुका माता मंदिर अनुसया माता मंदिर श्री दत्त शिखर आणि पांडवलेणी व तसेच प्राणी संग्रहालय सॉरी प्राणी संग्रहालय वस्तुसंग्रहालय या ठिकाणी आहे माहूर तालुका हा यवतमाळ पासून 70 किलोमीटर अंतरावर आहे व जिल्ह्याच्या ठिकाणाहून सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर आहे माहूरगड येथील श्री रेणुका माता पूर्ण भारतामध्ये साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली ही माता प्रसिद्ध आहे रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र मध्य प्रदेश व तसेच पूर्ण महाराष्ट्रातून भाविक येतात तर अशा तऱ्हेने नांदेड जिल्ह्यातील माहूर अतिशय प्रसिद्ध आहे

2. सहस्त्रकुंड धबधबा

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लापूर या ठिकाणी सहस्त्रकुंड हा धबधबा अतिशय प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर या ठिकाणी प्राचीन अशी शिवकालीन मंदी आहे सहस्त्रकुंड हा धबधबा पैनगंगा नदीवर आहे सहस्रकुंड धबधबा बघण्यासाठी देश विदेशातून पर्यटक बघण्यासाठी येतात व तसेच महात्मा फुले शाळेतील इयत्ता चौथ्या वर्गाची सहल जात आहे परंतु विद्यार्थ्यांचे म्हणणं असं आहे की ही ट्रीप सहस्त्रकुंड ऐवजी आदिलाबादला नेण्यात यावी सहस्रकुंड हा धबधबा नांदेड पासून सुमारे 130 अंतरावर आहे तर सहस्त्रकुंड धबधबा बघण्यासाठी तुम्हाला ट्रेन किंवा बस व तसेच खाजगी बस उपलब्ध आहे

3. गोदावरी नदी

नांदेड जिल्ह्यात गोदावरी ही दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाते ही गोदावरी नदी याची पात्र खूप मोठे आहे गोदावरी नदीवरच विष्णुपुरी हा प्रकल्प आहे गोदावरी नदीवर विशिष्ट असे बोट जलतरण व नैसर्गिक आनंद या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता गोदावरी नदीचा उगम नाशिक येथील त्रिंबकेश्वर मध्ये झाला परंतु गोदावरी गोदावरी नदी ही नंदिग्राम शहराच्या काठीला आहे नांदेड येथेच जबरदस्त पर्यटन स्थळ आहे

4. गुरुद्वारा- Top 10 Best Places to Visit in Nanded

शीख धर्माचे धर्मगुरू गुरु गोविंद साहेब यांचे समाधीस्थळ नांदेड येथे आहे पंजाबीतून हरियाणा येथून लाखो शिक बांधव दरवर्षी गुरुद्वाराला भेट देता अतिशय जबरदस्त असे गुरुद्वारा मंदिर नांदेड येथे आहे या गुरुद्वाराला गुरुगोविंद सिंग यांची समाधी आहे गुरुद्वाराच्या मुकुटावर सोन्याचा लेप या ठिकाणी आहे

5. टिपेश्वर अभयारण्य

नांदेड जिल्हा व यवतमाळ जिल्हा यांच्या मधोमध असलेले टिपेश्वर अभयारण्य खूप लोकप्रिय आहे कारण दरवर्षी टिपेश्वर अभयारण्य बघण्यासाठी शैक्षणिक सहल व इतर पर्यटक या ठिकाणी टिपेश्वर अभयारण्य बघण्यासाठी येतात या टिपेश्वर अभयारण्यात हरीण ससा, कासव त्याचबरोबर तांबडे मासे असे व कधी कधी वाघ पण असतो , Best Places to Visit in Nanded

6. कंधारचा किल्ला

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यामध्ये कंधारचा किल्ला आहे अतिशय जुना असा कंधारचा किल्ला आहे मध्ययुगीन करा मध्ये शिवाजीच्या युगामध्ये या किल्ल्याला खूप महत्त्व असते कंधार हे गाव अतिशय फेमस असे गाव आहे कारण याच ठिकाणी सुप्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा जन्म झाला जॉकी श्रॉफ म्हणजेच जागी दादा यांचे हे गाव आहे कंधार मध्ये भुईकोट हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे जीवनामध्ये जीवन जगत असताना स्ट्रगल करणे फार महत्त्वाचे असते अशाच ट्रकला मधून जॅकी श्रॉफ अभिनेता कंधार येथून पुढे बॉलीवूडमध्ये गेला आणि 19 च्या दशकामध्ये एक मोठा सुपरस्टार होऊन गेला आता त्याचा मुलगा टायगर श्रॉफ हा बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध आहे म्हणून आम्हाला कंधारवाशी यांना खूप अभिमान वाटतो

7. रेणुका देवीचे मंदिर

नांदेड जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये साडेतीन शक्तीपीठ पैकी एक असलेले रेणुका मातेचे मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे कारण रेणुका माता ही खूप अशी प्रसिद्ध देवी आहे रेणुका देवीच्या पायथ्याशी देवदेवेश्वर चे मंदिर आहे पश्चिम महाराष्ट्र देव देवेश्वर मंदिर आहे रेणुका देवी ही गडावर विराजमान आहे त्याचबरोबर अनुसया माता ही देखील गडावर विराजमान आहे

8. पांडवलेणी

अडीच हजार वर्षांपूर्वी बौद्ध धर्म यांचा पूर्ण उत्तर भारत महाराष्ट्र भारतीय द्वीप समूहामध्ये बौद्ध धर्म खूप प्रसिद्ध होता बौद्धमाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी बौद्ध भिक्खू पहाडावर लेण्या करून त्या ठिकाणी वास्तव्य करत असे अशीच एक लेणी माहूर येथे पांडवलेणी म्हणून अस्तित्वात आहे परंतु ही लेणी पांडवलेणी नसून बौद्ध लेणी आहे कारण ज्या वेळेस तुम्ही या लेणीमध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला भव्य दिव्य अशी बुद्धमूर्ती दगडामध्ये कोरलेली दिसेल त्यामुळे ही पांडवलेणी नसून बौद्ध लेणी आहे.

9.  निम्न पैनगंगा धरण

नांदेड व यवतमाळ जिल्ह्या मधून जाणारी पैनगंगा ही मोठी नदी आहे या नदीवर नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हा व तेलंगणाचा भाग या सर्व मिळून पहिला प्रकल्प वाढत आहे हा प्रकल्प खूप मोठा आहे नांदेड जिल्ह्यातील खंबाला पासून तर यवतमाळ जिल्ह्यातील खडक्यापर्यंत हा खूप मोठा केंद्र व राज्य सलग प्रकल्प आहे या प्रकल्पाचे काम अतिशय जनतेने चालू 500 ते 600 शेतकऱ्यांनी निम्न पैनगंगा प्रकल्प बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो काय बंद झाला भविष्यात हा प्रकल्प झाल्यावर खूप फायदेशीर असणार आहे वीज निर्मिती याचा फायदा होणार आहे

10 . नागडोह

नागडोह हे ठिकाण किनवट तालुक्यातील आहे या ठिकाणी पैनगंगा नदीच्या तीरावर बसलेली श्री महादेवाची मंदिर अस्तित्वात आहे हे मंदिर अतिशय प्राचीन असून या ठिकाणी महाशिवरात्रीला खूप मोठी अशी यात्रा भरती किनवट येथे असलेली विद्यार्थी लहान वृद्ध व मध्यमवर्गीय लोक या ठिकाणी जाऊन छान पैकी मंदिराचे प्रसादाचा आनंद घेतात व त्याचबरोबर नदी काठील निसर्गरम्य वातावरणाचा सुद्धा आस्वाद घेतात लहान मुलांसाठी या ठिकाणी खूप असे आकर्षण जंपिंग जपाक आणि घसरगुंडी आगास पाळणा हे सर्व ठिकाण नागदेव या ठिकाणी उपलब्ध आहे 

Top 10 Best Places to Visit in Nanded अशाप्रकारे आपण नांदेड जिल्ह्यातील टॉप टेन प्लेसेस टू व्हिजिट म्हणजेच नांदेड जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळ याविषयी विस्तृत माहिती पाहिली आहे जर या कंपनी विषयी काही सूचना आणि अभिप्राय असेल तर कृपया कमेंट मध्ये किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म मध्ये आम्हाला सांगू शकता जय हिंद जय महाराष्ट्र 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top