Mother’s Day Wishes in Marathi | मातृदिन: केवळ एक दिवस नव्हे, तर आईच्या अथांग प्रेमाचा सोहळा!

Mother's Day Wishes in Marathi

mother’s day wishes in marathi “आई” – दोन अक्षरांचा हा शब्द उच्चारताच मनात एक वेगळीच माया, आपुलकी आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते. जगातलं सगळ्यात पवित्र आणि निस्वार्थी नातं कोणतं असेल, तर ते म्हणजे ‘आई आणि मूल’. या माऊलीच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही, पण तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी … Read more

Met Gala 2026 | मेट गाला २०२६: न्यूयॉर्कमध्ये फॅशनचा महाकुंभ; ‘कॉस्च्युम आर्ट’ थीमने जगभरातील दिग्गजांना लावले वेड

met gala 2026

Met Gala 2026 | न्यूयॉर्क: जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि ग्लॅमरस समजला जाणारा ‘मेट गाला २०२६’ (Met Gala 2026) सोहळा न्यूयॉर्कमधील ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’ येथे अत्यंत दिमाखात पार पडला. फॅशन विश्वातील हा ‘ऑस्कर’ समजला जाणारा सोहळा यंदा ७८ व्या वर्षात पदार्पण करत असून, कला आणि फॅशनच्या अनोख्या संगमाने प्रेक्षकांचे डोळे दिपवून टाकले आहेत. Met Gala … Read more

Is childhood being lost? | बालपण हरवत चालले आहे काय?

Is childhood being lost ?

Is childhood being lost? : छोटेसे बहिण भाऊ, उद्याला मोठाले होऊ उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ, छोटेसे बहिण भाऊ….. गीताच्या ओळी म्हणतच यापूर्वीच्या पिढीचं बालपण गेलेल आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शाळेचा आणि एक तास ट्युशनचा वेळ सोडला तर बाकीचा पूर्ण वेळ मनमुराद हिंडण्या- फिरण्याचा असा आजच्या पिढीच्या पालकांचा बालपणीचा काळ होय … Read more

The disease called screen time | स्क्रीन टाइम नावाचा रोग

The disease called screen time

The disease called screen time हा, वीस, तीस, चाळीस पन्नास… नव्वद, शंभर आलो रे… येऊ का? मला काय माहित नाही. मी आलो रे…. छोटया मोठ्या गल्लीतून नेहमीच येणाऱ्या या आवाजाची सवय झालेली आमची पिढी कदाचित शेवटचीच भर दुपार असो किंवा दिवसाचा कोणताही प्रहर असो; कोणत्या वेळी कोणते खेळ खेळायचे हे मुलांचे नक्की ठरलेले असायचे. शाळेतून … Read more

Just a Factory Reset is not Enough Before Selling the Phone | फोन विकण्यापूर्वी फक्त फॅक्टरी रीसेट पुरेसे नाही

Just a Factory Reset is not Enough Before Selling the Phone

Just a factory reset is not enough before selling the phone फोन विकण्यापूर्वी फक्त फॅक्टरी रीसेट पुरेसे नाही वैयक्तिक फोटो, व्हिडिओ आणि डेटा चुकीच्या हातात जाऊ शकतो… योग्य पद्धत समजून घ्या फोन विकण्यापूर्वी फक्त फॅक्टरी रीसेट पुरेसे नाही फॅक्टरी रीसेट एकदा नाही तर दोनदा करा जर तुम्हाला वाटत असेल की फक्त एकदा फॅक्टरी रीसेट केल्याने … Read more

Positive Discipline | सकारात्मक शिस्त

Positive Discipline

Positive Discipline: शासनाने एक महत्वाचा निर्णय जाहीर केला. या शासन निर्णयाद्वारे शाळेत मुलांना कोणतीही शारीरिक शिक्षा करण्यास प्रतिबंध केला आहे. केवळ शारीरिक शिक्षा नाही तर मुलांना अपमानास्पद बोलणे, नावे ठेवणे, गाल ओढणे अशा सर्वप्रकारच्या शिक्षेवर कायद्याने बंदी घातली आहे. मग अशावेळी काय करावं? मुलांना शिस्त कशी लावावी? असे अनेक प्रश्न आपल्याला पडले आहेत. त्यांचीच उत्तरे … Read more